* वधू-वर सूची २०१५ : Online Candidate Registration is Open from 1-July-2015.        * भ्रातृमंडळाचे नवीन कार्यकारी मंडळ २०१५-१८ नेमण्यात आलेले आहे.

वधू-वर सूची २०१५ vadhu-var

वधू-वर सूची २०१५ मधे नाव नोंदविण्यासाठी, Online Registration सुरु झाले आहे.

नाव नोंदविण्यासाठी खालील दोन पैकी, कोणत्याही एका पद्धतींचा वापर करू शकता:
१. Online Registration : नोंदणी शुल्क : नाही
Click Here For Online Condidate Registration
Online Registration is complete hassle free and easy process. You DO NOT need to submit any handwritten form/printout to Bhratrumandal Pune. You complete the Online Registration process and Candidates biodata will be printed in the Suchi.

२. Handwritten Forms : नोंदणी शुल्क : Rs 200
(नोंदणी फॉर्म भ्रातृमंडळ पुणे कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच मागील वर्षीच्या सूचीच्या मागे फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म व सोबत नोंदणी शुल्क Rs. 200, तुम्ही नजीकच्या Collection Center वर देऊ शकता.)

Dates:
30-Sept-2015: Last Date of Online Candidate Registration
1st Week-Nov-2015: Printed सूची will be available
22-Nov-2015: वधू-वर मेळावा

Recently Completed Events


पुनर्विवाहेच्छूक वधू-वर परिचय मेळावा vadhu-var

Date: 26 April 2015
Time: Starts at 10AM
Venue: Bhratrumandal, Warje, Pune


भ्रातृमंडळ पुणे दरवर्षी वधू-वर मेळाव्याचे आयोजन यशस्वीरित्या करित आहे. तथापि समाजामध्ये घटस्फोट, नैसर्गिक, दुर्दैवी व अवेळी मृत्यू या कारणांमुळे बरीचे कुटुंबे विस्कळीत होतात. समाजात विधवा, विधुर, घटस्फोटीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. नैसर्गिक कारणांमुळे होणारे मृत्यू व घटस्फोटांचे प्रमाण दोन टक्के असले तरी इतर कारणांमुळे होणारे प्रमाण दहा टक्के आहे. ह्या सर्वांचे सहजीवन परत फुलावे व त्यांच्या जीवनात नवीन दिशा मिळावी म्हणून त्यांना एकत्र येण्यासाठी काहीतरी व्यासपीठ असावे ह्या उद्देशाने हा मेळावा भ्रातृमंडळ आयोजित करते.

ह्यावर्षी हा मेळावा २६ एप्रिल २०१५ रोजी सकाळी १० वाजता, भ्रातृमंडळ पुणे कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आला आहे.

स. १० : समुपदेशन
स. ११ : परिचय
दु. १२.३० : भोजन