Recent Updates:
  • 1. रक्तदान शिबिर ची तारीख २५ ऑक्टोबर २०२६ आहे. वेळ - सकाळी ८:०० ते दुपारी ३:०० पर्यन्त . रक्तदात्यासाठी चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे. 2. वधूवर मेळावा २०२६ ची तारीख 22 नोव्हेंबर २०२६ च्या ऐवजी २१ नोव्हेंबर २०२६ अशी बदलली आहे. नवीन स्थळ - गोविंदा गार्डन, सोमेश्वरवाडी, बाणेर आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी
भ्रातृमंडळ, पुणे प्रस्तुत

वधू-वर सूची २०२६ — हार्डकॉपी मागवा

वधू-वर सूची २०२६ ची छापील प्रत आपल्या घरी मागवण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करा. डिलिव्हरीच्या ठिकाणानुसार योग्य पर्याय निवडून बुकिंग पूर्ण करा.

महाराष्ट्राच्या आत डिलिव्हरी ₹६०० हार्डकॉपी व डिलिव्हरीसह एकूण रक्कम
महाराष्ट्राबाहेर डिलिव्हरी ₹६५० हार्डकॉपी व डिलिव्हरीसह एकूण रक्कम
महत्त्वाची सूचना: पेमेंट करण्यापूर्वी डिलिव्हरीचे ठिकाण योग्य निवडा. पुढील पानावर डिलिव्हरीचा पर्याय निवडून ऑर्डरची पुष्टी करता येईल. पुष्टी केल्यानंतर आपण PayU पेमेंट गेटवेकडे रीडायरेक्ट केले जाल.
वधू-वर सूची २०२६ हार्डकॉपी मागवा
वधू-वर मेळावा
आजीवन सभासद नोंदणी
रक्तदान
मुलांचे वसतिगृह
Notice / Circulars

Upcoming Events

Blood Donation

Blood Donation Camp

Starts: 0000-00-00 00:00:00

Ends: 2026-09-30 00:00:00

Blood Donation
Vadhuvar MELAWA - change in date and place of event

Starts: 2026-08-20 08:00:00

Ends: 2026-12-31 00:00:00

Vadhuvar MELAWA - change in date and place of event
Vadhuvar Melawa 2026 - Govinda Garden, Someshwarwadi, Baner.

Starts: 2026-09-02 08:00:00

Ends: 2027-03-31 17:00:00

Vadhuvar Melawa 2026 - Govinda Garden, Someshwarwadi, Baner.
Follow us on Facebook

Get Updates/Notifications from us


Click to Subscribe

Become Lifetime Member


Membership Form